औसा (प्रतिनिधि पाशा शेख) महमूद शेख सोच्छता निरीक्षक यांच्या अदयक्ष ते खाली सर्व अदिकारी कर्मचारी सफाई कामगार पानी पुरवठा विभाग लाइट विभाग कर्मचारियों नि विविध मागण्या साटि काली फिट लावन न,प,मद्धे काम काज सुरु केला दुपारी 3 वाजता हल्ला बोल करण्यात येणार आहे त्या नंतर दूसरा टपा दिनांक 11,8,2020 रोज़ी एक दिवसा साटि काम बंद आंदोलन आनी हल्ला बोल करण्यात येणार आहे तरी शासना स विन्नति आहे आमच्या मागण्या मान्य करण्यात यावे ही विन्नति जारी आमच्या मागण्या मनन्य नही ज़हल्यास तरी पूड़े आम्ही आंदोलन करण्यात येणार आहे महेमुद शेख न,प,सोअछता निरीक्षक शिंदे गणेश लेख पाल न,प,लहू जमादार विद्दुत अभियंता अविनाश सोनवणे पानी पुरवठा अभियंता न,प, मुदस्सिर काजी लिपिक न,प,औसा
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.