*प्रभाग क्र 19*
*नगरसेविका*
*सौ वरलक्ष्मी श्रीनिवास पुरुड* यांच्या प्रयत्नातून पालिकेच्या भावनाऋषी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने रॅपिड अॅंटीजन टेस्ट घेण्यात आले आहे,
*सो.मा.पा.सभागृह नेता श्रीनिवास करली, शहर प्रमुख (नगरसेवक) गुरुशांत धूंत्तरगावकर, अनिता व्यंकटेश कोंडी (नगरसेविका),* मुख्याध्यापिका शिवपुजे मॅडम (श्री दत्त मराठी विद्यालय) सुनील (मालक) बळी,
भावनाऋषी मा, आ, केंद्राचे
डॉ राहुल हंचाटे ( वैद्यकीय अधिकारी), सहनियंत्रण अधिकारी श्री इनामदार I.M चंदेले, परिचारिका सुमित्रा काळे, शितल रेगुले, मंजू नक्का, स्वाभ टेस्टिंग डॉ रोहित बाकळे व त्यांची टीम डाटा ऑपरेटर प्रियंका साळुंखे, *फेवर ओपीडी औषधाचा लाभ 172 नागरिकांनी लाभ घेतला व शॉब टेस्ट 191 नागरिकांनी याचा लाभ घेतला.* त्यावेळी आमचे सहकार्य उपस्थित अशोक बोयनाल,विजय पारे, गोपी कोंगारी,श्रीनिवास अगनुर , मनोर मेरगू, आनंद गदगे, नरेश दावत, संतोष पूरुड, विलास गाजंगी, विठ्ठल दावत, जगदीश नागमल, अंबादास कोडंगल, दत्तात्रेय काळूर,राजू पामु, नरेंद्र सिरसाळ, गजानन केंगनाळकर, सिद्धू घोडके, नागेश गब्बरे,चौडंप्पा काळूर, राजू वने, श्रीनिवास सामाल, यशवंत पु काळ, अंबादास यनघंटी, सुरेश काळूर,* आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी चलवादे साहेब आकुलवार मॅडम धनशेट्टी साहेब यांच पाहणी केली. सो मा पा चे अशा वर्कर्स व आदीनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.