औसा नगरपालिकेची विशेष सभा विडिओ कॅन्फेरेश्नस द्वारे आज संपन्न




औसा नगरपालिकेची विशेष सभा विडिओ कॅन्फेरेश्नस द्वारे आज संपन्न
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील सर्व प्रथम मृत्यू पावलेल्या कादरी नगर भागात नागरिकांना व खंदक गल्ली या या भागातील माजी नगरसेवक यांना सभेने श्रध्दाजंली व्यक्त केली तसेच कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मा जिल्हाधिकारी लातूर यांनी दि.१५ जुलै २०२० ते ३० जुलै २०२० या कालावधीत जिल्ह्यामध्ये १४४ लागू केले आहे.त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित रहावे असे आवाहन करण्यात आले.तसेच औसा शहरातील ५० वर्षांवरील व्यक्तीची थर्मामीटर व pulse orime चेक करण्यात आले आहे.तसेच प्रत्येक आठवड्यातून एकदा या व्यक्ततीची पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे.तरी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता कर्मचा-यांना सहकार्य करावे. तसेच हनुमान मंदिर येथे भाजीपाला बाजार व फुरुट बाजारामुळे रोडवर जी गर्दी होत असल्यामुळे ती गर्दी टाळण्यासाठी व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या ठिकाणचे भाजीपाला बाजार एस.टी.स्टॉड येथे भरविण्यात यावा व फुरुट बाजार मार्केट हे पंचायत समिती मैदानावर करण्यात यावे असे ठरले तसेच औसा नगर परिषदेकडुन शहरात सर्व वार्डात टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जाईल व त्यावर न. प.च्या कर्मचा-यांना नेमणूक करुन संशल डिस्टसिंग मध्ये पाणी पुरवठा केला जाणार आहे. तसेच शहरात गर्दीच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमरे बसविण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले, तसेच औसा शहरातील कंनटेनमेंट झोन मध्ये तहसिल, पोलिस व नगर परिषद चे कर्मचारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरीता चांगले काम करीत आहेत.विशेष करुन सफाई कर्मचारी दिवस- रात्र एक करून काम करीत आहेत त्यांचे नगर परिषदेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.औसा शहरात जे क्वांरटाईन सेंटर आहेत त्या ठिकाणी वसीले बाजी चलत आहे त्यावर नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी लक्ष द्यावे.असे सर्व सन्माननीय सदस्यांनी नमूद केले.तसेच औसा ग्रामिण रूग्णालय येथे दररोज ५० व्यक्तीचेच कोरोना तपासणी नमूने घेण्यात येतात तरी यांची क्षमता वाढवून दररोज १०० व्यक्तीचे नमूने तपासणी साठी पाठविण्यात यावेत.तसेच कोरोना संदर्भात बैठकीत Testing,Tracing, Isolating and Trcating वर भर द्यावा असे एकमताने ठरले.तसेच विकास कामासंदर्भात सर्व अधिकारी मा. अध्यक्ष यांना देण्यात आले. अशी माहिती औसा नगरपालिकेची विशेष सभेत विडीयो कॅन्फेरेश्नसन द्वारे डॉ अफसर शेख यांनी दिली.या सभेला १९ सदस्य उपस्थित होते यावेळी या सभेला मुख्याधिकारी तानाजी चव्हाण, नगरपरिषद सदस्य जावेद शेख,भरत सुर्यवंशी,गोवींद जाधव,परविण शेरुमा काझी,किरतीबाई कांबळे,समिना सय्यद,अलीशेर कुरेशी,नजमुनबी इनामदार,अंगद कांबळे,मंजूषा हजारे, उन्मेश वागदरे, गोपाळ धानुरे, शांताबाई बनसोडे,शिल्पा कुलकर्णी, सुहास डेंग,व न.प. कर्मचारी सभा अधिक्षक महेमूद शेख,प्रदीप पाटील, संगणक अभिष योगेश मुंडे, लेखापाल गणेश शिंदे,अमित हेलाले अकबर शेख,अविनाश सोनवणे, महादेव भोसले, शिवलिंग कांबळे आदि कर्मचारी उपस्थित होते तसेच अध्यक्ष यांनी उपस्थिती सदस्यांचे आभार मानले.




रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश  दूर करती है


मिलने का पता

WHealthier clinic
Faazilpura, Aurangabad

Order online..
9067678678

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या