*ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकारांना संधी द्यावी...*
*पत्रकार - अमोल घायाळ*
*लातूर शहर अध्यक्ष*
*( सा.पत्रकार संघ,लातूर )*
*जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे. राजकीय कार्याकर्त्यालाच ही संघी पुन्हा मिळणार आहे.*
*पत्रकार सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास पात्र व्यक्ती आहे.पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते,त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो.त्यामुळे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो.म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी*
*सर्व पत्रकार संघटनाच्या अध्यक्षांना विनंती आहे की,पालक मंत्री व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांना"ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून त्या त्या गावातील पत्रकाराची नेमणूक करावी"अशी मागणी पत्रकार संघटनेकडून केली जावे तसेच ज्या गावात पत्रकार नसेल त्या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला संधी द्यावी.*
रोगप्रतिकार शक्ति बढ़ाने के लिए, जिस्म की कमज़ोरी दूर करता है.
जला, कटा, खरोंचे आयी? एंटी सेप्टिक दवाई जो ज़ख्म पर लगा सकते हैं और दवा के तौर पर गरम दुध में डाल कर पी सकते हैं. सोजीश दूर करती है




0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.