देगलूर मधे मंगळवारी तेरा नवे पॉझिटिव बांधिंत्यांची संख्या ३० वर देगलूर मध्ये मंगळवारी तेरा नवीन रुग्ण देगलूर( तालुका प्रतिनिधी ) संतोष चिद्रावार देगलूर शहरात गेल्या पाच दिवसांपासून कोरणा बाधित यांची संख्या झपाट्याने वाढत आहे मंगळवारी एका दिवसात तेरा नवे पॉझिटिव आढळल्याने बांधीताचा आकडा ३० वर पोहोचले एकच खळबळ उडाली आहे शहरातील अंबिका नगर येथील एका शेचाळीस वर्षाच्या इस्मा चा अहवाल शुक्रवार १० जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता ज्या बांधीत व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेले तीन जणांचा व नागोबा मंदिर परिसरातील किराणा व्यापारी तथा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सेवानिवृत्त सेवक व त्यांची पत्नी यांचा रविवार दिनांक १२ जुलै रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता या दाम्पत्याच्या संपर्कातील दोन जण व तालुक्यातील मानूर तांडा येथील एक ६० वर्षीय इसम असे सहाजण मंगळवारी सकाळी पॉझिटिव आले साधना नगर भागातील एक सिमेंट व्यापारी शनिवारी ११ जुलै रोजी बांधीत झाला होता त्याच्या संपर्कातील १३ जन नांदेड येथे जाऊन कारटीन झाले होते बांध सिमेंट व्यापाऱ्याची आई पत्नी मुले व पुतण्या असे सहा जण मंगळवारी पहाटे बांधीत झाल्याने अहवाल प्राप्त झाला यासह एका राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष मात्र वास्तव्यास शहरातील बापू नगर भागातील एक जण सोमवारी रात्री बांधीत झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान शहर व ग्रामीण भागात आतापर्यंत 30 जण बांधीत झाले आहेत दिवस गणित बांधिंताचि संख्या वाढत असल्याने शहर वासियात चिंतेचे वातावरण पसरले आहे दरम्यान आज सिमेंट व्यापाऱ्याच्या संपर्कात आलेल्या दहा जणांना मंगळवारकोरंटाईन करण्यात आले आहे बांधीत जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांच्या दांडघ्या संपर्कामुळे आणखीन बांधी त्याची संख्या वाढणार की काय असा या चिंतेने देगलूरकर ग्रासले आहेत दरम्यान सकाळी शहरातील पूर्ण बाधित रुग्ण सापडलेल्या भागांना आरोग्य विभाग व नगरपालिकेकडून सील करण्यात आले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.