शिवसेना लातुर शहराच्या वतिने निषेध करण्यात आला



नवनिर्वाचित खासदारांचा सभागृहातील शपथविधी प्रसंगी मा.नवनिर्वाचित खा.उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेउन समारोप प्रसंगी जय भवानी! जय शिवाजी! जय महाराष्ट्र!! म्हनत समारोप केला या प्रसंगी उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अशा घोषणा सभागृहात चालणार नाहित,हे सभागृह माझे आहे असे बजावले .ज्या भारतिय जनता पार्टीला जनतेने शिवाजी महाराजांच्या नावावर निवडुन दिले त्या पार्टीच्या एका ज्येष्ठ नेत्याने हे माझे सदन आहे या ठिकाणी असा प्रकार जमणार नाही ,या वक्तव्याचा शिवसेना लातुर शहराच्या वतिने शहर कार्यालय दयानंद गेट या ठिकाणी निषेध करण्यात आला या प्रसंगी जिल्हा प्रमुख नामदेव मामा चाळक, संतोष सोमवंशी ,महिला आघाडी जिल्हा संघटक सुनिता मामी चाळक ,उपजिल्हा प्रमुख विष्णु साबदे ,महानगर प्रमुख विष्णु साठे, शहर प्रमुख रमेश मामा माळि , व्यापारी आघाडी जिल्हा प्रमुख बसवराज मंगरूळे , माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख तानाजी करपुरे, शहर संघटक सुनिल फुलारी, शहर संघटक राजु कतारे , सुधीर केंद्रे , उपशहर प्रमुख राहुल रोडे, शिवराज मुळावकर , सुधाकर कुलकर्णी , रोहीत दोपारे ,व्यापारी आघाडी चे उप शहर संघटक एस आर चव्हाण,सोमनाथ जाधव,आण्णा कोळी, शिवा बदनाळे, दिलीप भांडेकर, अभिजीत गायकवाड , अक्षय चाळक  आदि शिवसैनिक उपस्थित होते .  


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या