भरधाव कार पेठच्या नदी पात्रात उलटली



भरधाव कार पेठच्या नदी पात्रात उलटली
‌औसा =मुख्तार मणियार
‌औशाहुन लातूर कडे निघालेली पांढरे रंगाची कार  ज्याचा नंबर MH24 AS 6019 असुन पेठ नदी जवळ आली असता चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून रविवारी सकाळी नदीपात्रात उलटली.पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता कारमध्ये एकच व्यक्ती असल्याची माहिती तिथे बघणा-या गावकऱ्यांनी दिल्याचे पोलिस निरीक्षक एन के पाटील यांनी सांगितले .याबाबत रात्री उशिरापर्यंत लातुर ग्रामिण पोलीसात कुठलीही नोंद नव्हती.आपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या