प्रभाग क्रमांक 19 विनायक नगर राज राजेश्वरी प्रशाला येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने फेवर ओपीडी घेण्यात आले.प्रमुख उपस्थित सो.म.पा सभागृहनेता श्रीनिवास करली श्रीनिवास पुरड विनायक बावंडला नागेश गायकवाड मनोहर मेरगु.
मुद्रासनसिटी U.P.H.C.डॉ निखिल बालेराव ,व त्यांची पूर्ण टीम ह्या भागातील कार्यकर्ते नागरिकांना लाभ घेण्यासाठी सहकार्य केले.130 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.