क्रांतीकारी लेखक अण्णाभाऊ साठे यांना लातूरात विनम्र अभिवादन
लातूर (प्रतिनिधी):-सामाजिक क्रांतीसाठी आणि शोषण विरूध्द लठा उभा करण्यासाठीच आपली लेखनी झिजवणारे कांतिकारी लेखक अण्णाभाऊ साठे यांना त्याचे चळवळीतील योगदान वाड्.मय निर्मीती संयुक्त महाराष्ट्राच्या लढयातील प्रयत्क्ष योगदान, प्रबोधनात्मक खंबीर भुमिका, क्रांतीकारकांचा वसा आणि वारस उपेक्षितांच्या सन्मानार्थ रूढ करणारे विज्ञानवादी, समतावादी, राष्ट्रनिष्ठ भूमिका घेवून उपेक्षितांच्या सन्मार्थ आयुष्यभर लेखन करणार्या अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्त लातूर येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
माणुसकिच्या मुल्यांतूनच समता, बंधुता व न्याय प्रदान करणारा समाज निर्माण होईल या मुळे हिच मुल्ये समाजात रूजली पाहिजेत. लेखक-अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मा. श्री आनंदभाई वैरागे साहित्यिक डॉ. शिवाजी जवळगेकर, जेष्ठनेते जी.ए. गायकवाड, जेष्ठनेते सुरेशराव चव्हाण हे सर्व मान्यवर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करूण सामुहिक अभिवादन करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त १ ऑगस्ट २०२० रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विषेश उपकृमातून जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. माजी गट नेते सुनिल बसपुरे, जालिंदर कांबळे, दत्तू क्षिरसागर, प्रा.दयानंद कांबळे, महादू रसाळ, उत्तमभाऊ चव्हाण, अशोक देडे, बापू मगर, विकास कांबळे, प्रा. माधव गादेकर, प्रा. रमेश पारवे, श्रीमंत गायकवाड, नाना कसबे, शामभाऊ चव्हाण, प्रविण शिंदे, विष्णू कांबळे, प्रा. एम.पी. देशमुख, संतोष गायकवाड, अंगद सुर्यवंशी, राम समुखराव, दत्ता मस्के, अंगद सुर्यवंशी, परमेश्वर वाघमारे, अर्जुन कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
समाजबांधवांनी घरीच राहून अणाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून स्मृतीदिनानिमीत्त अभिवादन करावे. घरी रहा आणि सुरक्षित रहा प्रशासनाला सहकार्य करा. असे आवाहन महामानव साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष मा. श्री. आनंदभाई वैरागे यांनी केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.