औरंगाबाद जिल्ह्यात 3903 रुग्णांवर उपचार सुरू, 98 रुग्णांची वाढ*

 *जिल्ह्यात 3903 रुग्णांवर उपचार सुरू, 98 रुग्णांची वाढ*

      औरंगाबाद, दि. 09 (जिमाका) : जिल्ह्यातील 98 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16588 एवढी झाली आहे. त्यापैकी 12146 बरे झाले तर 539 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3903 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) : 

*ग्रामीण (61)*

खंडोबा मंदिर परिसर, गंगापूर (2), सिडको महानगर, बजाज नगर (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), बीएसएन गोडाऊन परिसर (1), बजाजनगर (3), मनाली  रेसिडन्सी परिसर, सिडको महानगर, बजाज नगर (1), गांधी नगर, रांजणगाव (1), छत्रपती नगर, बजाज नगर (1), भाटिया गल्ली, वैजापूर (3), दत्त नगर, वैजापूर (1), गांधी मैदान, वैजापूर (1), इंगळे गल्ली, वैजापूर (2), दुर्गा नगर, वैजापूर (3),सिल्लोड पंचायत समिती परिसर (1), गाडगे महाराज चौक परिसर,सिल्लोड (1), कासोद,सिल्लोड (1), समता नगर, सिल्लोड (4), टिळक नगर, सिल्लोड (1), जय भवानी नगर, सिल्लोड (1), काळे कॉलनी, सिल्लोड (2), जैनोद्दीन कॉलनी, सिल्लोड (1), स्नेह नगर,सिल्लोड (2), आंबेडकर नगर,सिल्लोड (2), डायगव्हाण, करमाड (1),सिद्धेश्वर मंदिर परिसर, धोत्रा, अजिंठा (3), अन्वा रोड, धोत्रा (2), शिवना रोड, धोत्रा (2), हायस्कूल  परिसर (2), लेन नगर, वाळूज (2), वाळूज पोलिस स्टेशन परिसर (2), मथुरा नगर, कमलापूर, जिकठाण (1), टाकळी, पैठण (1), केसापुरी (4), डवला, वैजापूर (4)  


*मनपा (37)*

राजनगर (3), 

मुकुंदवाडी (1)

, चिकलठाणा (1)

, पहाडसिंगपुरा (1), 

चाँदमरी (1)

, फकीरवाडी, औरंगपुरा (1)

, पुंडलिक नगर (1), 

जवाहर कॉलनी (1), 

जे सेक्टर, मुकुंदवाडी (1),

 जय भवानी नगर, गल्ली क्रमांक तीन (2),

 स्वराज नगर, मुकुंदवाडी (1),

 श्रेय नगर (1), 

नारेगाव (13), 

एन दोन सिडको (1), 

जय भवानी नगर (1),

 न्यू बालाजी नगर (1), 

खंडोबा मंदिर परिसर, सातारा (1), गणेश कॉलनी (3)

, बनेवाडी, रेल्वे स्टेशन परिसर (1), रोशनगेट (1)

*चार कोरोनाबाधितांचा मृत्यू*

शहरातील खासगी रुग्णालयांत सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील 64 वर्षीय स्त्री व 65 वर्षीय पुरूष, कन्नडमधील 55 वर्षीय स्त्री, बीड बायपास येथील 75 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या