करजगी येथे गुणवंत विद्यार्थ्यांना कै. अश्विनी नरोणे पारितोषक वितरण संपन्न इमरान ईनामदार.. अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे जय फाउंडेशन करजगी ,नरोणे- यळमेली परीवार व ग्रामपंचायत करजगीच्या वतीने कै. अश्विनी सुभाष यळमेली (नरोणे मेडम) ह्यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा न्यायधीश पदी निवड झालेल्या कुमारी. आयेशा पिरजादे यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले. या वेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कु.आयेशा पिरजादे यांनी ग्रामीण भागातल्या विध्यार्थ्यानी उच्च शिक्षण घेऊन म्हत्वच्या पदावर निवड होण्यासाठी प्रयत्न करावे. कुठल्याही प्रकार चा न्यूनगंड न बाळगता जिद्दी व चिकाटीने प्रयत्न करायला पाहिजे, व पालकांनी आपल्या मुलास उच्च शिक्षण देण्यासाठी गरज पडल्यास कर्ज काढून देखील शिक्षण द्यावे, असे सांगितले व जय फाउंडेशनने राबवलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले. या प्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषक, पदक प्रशस्ती पत्र, ट्रॉफी व रोख बक्षीस देण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान निवृत्त ज्येष्ठ शिक्षक अब्दुलकादर गोडीकट यांनी भूषविले, कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशनचे मार्गदर्शक श्री. आसिफ यत्नाळ सर यांनी केली. adv.श्री. दयानंद उंबरजे, श्री. चंद्रशेखर चडचण सर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, करजगी चे चेअरमन श्री. मल्लिकार्जुन काटगांव ह्यानी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मा सरपंच शिवनिंगप्पा नरोणे, मन्सूर अत्तार, सरपंच प्रियाताई तोडकरी,तनिष्का अध्यक्षा सौ. चंद्रकला कारीमुंगी, श्री.राजशेखर यळमेली, श्री. सुभाष यळमेली, जवाहरलाल शहा, अफरोज पिरजादे, मल्लिकार्जुन तोडकरी, बसवराज कोकणे, सुर्यकांत कुंभार, जीतेंद्र अनंतपुरे, इकबाल बागवान, नितीनकुमार होटकर, बसवराज भुसे, इसाक नागणसुरे, निरंजन स्वामी, महेश कटारे, चंद्रकांत कुंभार, श्री. कय्युम चिरके, लालू यत्नाळ, परमेश्वर अंबलगी, शिवानंद आहेरवाडी, सौ.ज्योती इंडी , सुहासिनी कोणदे, मनोज गौडगांव, महांतेश्वर गजा, शब्बीर पटेल, तिरुपती हंचाटे, उमेश कुंभार, मल्लिकार्जुन माळी, अप्पु दुलंगे, गजप्पा गजा, राजकुमार आहेरवाडी,जमील चौधरी, लक्ष्मण इंडी, इस्माईल बागवान, महमद नावदगी व ग्रामस्थ, विद्यार्थांचे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक गण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोमनाथ कोळी सर यांनी केले व जय फाउंडेशन, करजगी या संस्थेचे अध्यक्ष श्री. मुनाफ चिरके सर नी आपल मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार प्रदर्शन केले. *पारितोषक विजेते विध्यार्थ्यांचे नांवे* कन्नड १० वी मध्यम प्रथम- कु. ऐश्वर्या अशोक मुंढेवाडी, द्वित्तीय - कु.दिलशाद दाऊद अत्तार, तृत्तीय – कु. रविचंद्र धरेप्पा हेळवे मराठी १० वी मध्यम मध्ये प्रथम – कु. रोहित इरण्णा बिज्जरगी, द्वित्तीय - कु.वात्सल्या अणविरप्पा बागलकोटी, तृतीय- पुजा सोमनिंग पाटील, उर्दू १० वी माध्यम मध्ये प्रथम- कु. समरीन जमील चौधरी, द्वित्तीय – तय्यब्बा शाहबोद्दिन शेख, तृत्तीय- मदीहा गफूर मुजावर होर्टीकल्चर १२ वी प्रथम- कु. चंद्रकांत शिवपुत्रजवळगी , द्वित्तीय –असलम शमशोद्दीन पटेल, तृत्तीय- बसवराज मलकण्णा फुलारी, कला १२ वी चे विध्यार्थी प्रथम- कु.स्वाती परमेश्वर अंबलगी द्वित्तीय –हिना बाबू शेतसंदी तृत्तीय- हिना गुलाब हिमोणे

 करजगी येथे गुणवंत विद्यार्थ्यांना कै. अश्विनी नरोणे पारितोषक वितरण संपन्न 






इमरान ईनामदार..


अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथे जय फाउंडेशन करजगी ,नरोणे- यळमेली परीवार व ग्रामपंचायत करजगीच्या वतीने कै. अश्विनी सुभाष यळमेली (नरोणे मेडम) ह्यांचा प्रथम स्मृतीदिनानिमित्त दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या  विद्यार्थ्यांचा न्यायधीश पदी निवड झालेल्या कुमारी. आयेशा पिरजादे यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आले. 


या वेळेस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कु.आयेशा पिरजादे यांनी ग्रामीण भागातल्या विध्यार्थ्यानी उच्च शिक्षण घेऊन म्हत्वच्या पदावर निवड होण्यासाठी प्रयत्न करावे. कुठल्याही प्रकार चा न्यूनगंड न बाळगता जिद्दी व चिकाटीने प्रयत्न करायला पाहिजे, व पालकांनी आपल्या मुलास उच्च शिक्षण  देण्यासाठी गरज पडल्यास कर्ज काढून देखील शिक्षण द्यावे, असे सांगितले व जय फाउंडेशनने राबवलेल्या  विविध उपक्रमाचे कौतुक केले. 


या प्रसंगी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषक, पदक प्रशस्ती पत्र, ट्रॉफी  व रोख बक्षीस देण्यात आली.


कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान निवृत्त ज्येष्ठ शिक्षक अब्दुलकादर गोडीकट यांनी भूषविले, कार्यक्रमाची प्रस्तावना फाउंडेशनचे मार्गदर्शक  श्री. आसिफ यत्नाळ सर यांनी केली. 


adv.श्री. दयानंद उंबरजे, श्री. चंद्रशेखर चडचण सर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटी, करजगी चे चेअरमन श्री. मल्लिकार्जुन काटगांव ह्यानी आपले मनोगत व्यक्त केले.


 या कार्यक्रमास मा सरपंच शिवनिंगप्पा नरोणे, मन्सूर अत्तार, सरपंच प्रियाताई तोडकरी,तनिष्का अध्यक्षा सौ. चंद्रकला कारीमुंगी, श्री.राजशेखर यळमेली, श्री. सुभाष यळमेली,  जवाहरलाल शहा, अफरोज पिरजादे, मल्लिकार्जुन तोडकरी,  बसवराज कोकणे, सुर्यकांत कुंभार, जीतेंद्र अनंतपुरे, इकबाल बागवान, नितीनकुमार होटकर, बसवराज भुसे,  इसाक नागणसुरे, निरंजन स्वामी, महेश कटारे, चंद्रकांत कुंभार, श्री. कय्युम चिरके, लालू यत्नाळ, परमेश्वर अंबलगी, शिवानंद आहेरवाडी, सौ.ज्योती इंडी , सुहासिनी कोणदे, मनोज गौडगांव, महांतेश्वर गजा, शब्बीर पटेल, तिरुपती हंचाटे, उमेश कुंभार, मल्लिकार्जुन माळी, अप्पु दुलंगे, गजप्पा गजा, राजकुमार  आहेरवाडी,जमील चौधरी, लक्ष्मण इंडी, इस्माईल बागवान, महमद नावदगी  व  ग्रामस्थ, विद्यार्थांचे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक गण मोठ्या प्रमाणावर  उपस्थित होते.

            

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सोमनाथ कोळी सर यांनी केले व  जय फाउंडेशन, करजगी या संस्थेचे अध्यक्ष श्री. मुनाफ चिरके सर नी आपल मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार प्रदर्शन केले.


*पारितोषक विजेते विध्यार्थ्यांचे नांवे* 


कन्नड १० वी मध्यम 

प्रथम-  कु. ऐश्वर्या अशोक मुंढेवाडी, द्वित्तीय -  कु.दिलशाद दाऊद अत्तार, तृत्तीय – कु. रविचंद्र धरेप्पा हेळवे


मराठी १० वी मध्यम मध्ये 

प्रथम – कु. रोहित इरण्णा बिज्जरगी, 

द्वित्तीय - कु.वात्सल्या अणविरप्पा बागलकोटी, 

तृतीय- पुजा सोमनिंग पाटील,


उर्दू १० वी माध्यम मध्ये 

प्रथम- कु. समरीन जमील चौधरी, द्वित्तीय – तय्यब्बा शाहबोद्दिन शेख, तृत्तीय- मदीहा गफूर मुजावर 


होर्टीकल्चर १२ वी  

प्रथम- कु. चंद्रकांत शिवपुत्रजवळगी , 

द्वित्तीय –असलम शमशोद्दीन पटेल, तृत्तीय- बसवराज मलकण्णा फुलारी, 


कला १२ वी चे विध्यार्थी 

प्रथम- कु.स्वाती परमेश्वर अंबलगी द्वित्तीय –हिना बाबू शेतसंदी 

तृत्तीय- हिना गुलाब हिमोणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या