पत्रकार गौतम बनसोड यांना मातृशोक




पत्रकार गौतम बनसोड यांना मातृशोक

देगलुर  : शहरातील नाथ नगर एक मधील रहिवासी तथा ज्येष्ठ महिला श्रीमती नाबदाबाई रामभाऊ बनसोडे ( 87 ) यांचे शनिवार दि एक ऑगस्ट रोजी रोजी पहाटे निधन झाले .  
त्यांच्या पार्थिव देहावर शनिवारी दुपारी बारा वाजता येथील लेंडी नदी जवळील बौद्ध स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले ,एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून त्या वंदना फोटो स्टुडिओ चे प्रो.भाऊराव बनसोडे, गोदातीर समाचार चे ज्येष्ठ पत्रकार गौतम बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम बनसोडे यांच्या मातोश्री होत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या