*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *पूर्णा परभणी* येथील उषा साळवे यांची महिला पूर्णा तालुका अध्यक्षा पदी निवड करण्यात आली, तर *चाकण पुणे* येथील मंगल शेवकरी यांची महिला पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली, तर *उस्मानाबाद* येथील राम गळाकाटे यांची उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *बीड* येथील गोविंद वनवे यांची परळी शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *राजगुरुनगर पुणे* येथील शैलेश साळुंखे यांची खेड तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *मनसकरगा नांदेड* येथील मिलिंद यांची देगलूर तालुका संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली, तर *मेहकर बुलढाणा* येथील मोहम्मद राकिब बागवान यांची मेहकर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *उमरगा उस्मानाबाद* येथील आदम देशमुख यांची अल्पसंख्यांक उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर *पुणे* येथील दीपक वाघमारे यांची पुणे शहर संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. तर *परळी वै. बीड* येथील योगेश गित्ते यांची सोशल मीडिया परळी शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी* निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.
महाराष्ट्रात
*माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.
*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.