** प्रवीण तरडे वर कार्यवाही व्हावी**
म्हणून जिल्हाधिकारी याचे मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कडे
भिम आर्मी शाखा लातुर च्या वतीने निवेदन सादर
लातुर प्रतिनिधी;--
** भारतीय संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा..**
भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च स्थानी आहे,माञ दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे.राज्यघटनेप्रमाणे संविधान व भारत देश धर्मनिरपेक्ष आहे, धार्मिक कार्यक्रमात राज्यघटना वापरता येत नाही.कायद्यानेसुध्दा चुकीचे आहे.असे असताना संविधान गणपती चा पाठ समजुन तरडे यांनी भारतीय संविधानाचा वापर केला आहे.त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असुन त्यामुळे देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे प्रविण तरडे यांच्यावर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा* अशी भिम आर्मी ची मागणी आहे*
भारतीय म्हणून आमच्या भावना तिव्र आहेत तरी साहेबानी आशा देशद्रोही व्यक्तीवर त्वरित कार्यवाही करावी अशा इशारा भिम आर्मी च्या
खालील कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे
अक्षय धावारे विलास चक्रे
महाराष्ट्र प्रदेश संघटक जिल्हा अध्यक्ष
लक्ष्मण कांबळे राम सुरवसे
जि.महासचिव जिल्हा उपाध्यक्ष
बबलू शिंदे बाबा ढगे
जि.सचिव शहर अध्यक्ष
बबलू गवळे पवन गायकवाड
शहर सचिव भिम आर्मी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.