लातूर
मराठवाडा वॉईन शॉप येथे भेसळयुक्त वाईन चा वापर
**कचरा युक्त दारू सेवन करू जर यामुळे एखाद्याचा जीव गेला तर विक्रेता जबाबदार की उत्पादक जबाबदार*
**असा सवाल भिम आर्मीने केला आहे**
,लातूर शहरातील नामांकित मराठवाडा वॉईन शॉप,गुळ मार्केट,लातूर या ठिकाणी दि 20/08/2020 या रोजी देशी दारू जी एम सफेद डॉक्टर ही पिण्यासाठी खरेदी केली असता,सदर बाटलीत घाण-कचरा आढळून येत आहे.सदर वॉईन शॉप हे मेन रोडवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जात असते, कचरा युक्त दारू पिणार्याच्या जिवास धोका निर्माण होऊ शकतो.
तरी मा. साहेबांनी वरील बाबींची सखोल चौकशी करावी.आणि आपल्याला पुराव्यासाठी मी खरेदी केलेली बाटली देत आहे.या बाटलीची अन्न भेसळ कार्यालयाकडून तपासणी करून सदर वॉईन शॉप वर दंडात्मक कारवाई करावी ही विनंती
माहितीस्तव व पुढील योग्य त्या कार्यवाही
मा. जिल्हाधिकारी साहेब
जिल्हाधिकारी कार्यालय लातूर
राज्य उत्पादन शुल्क विभाग
कार्यालय लातूर यांनी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करण्यासाठी भिम आर्मीने केली मागणी या वेळी भिम आर्मी चे अनेक कार्यकर्ते निवेदन देताना हजर होते
अक्षय धावारे विलास चक्रे
महाराष्ट्र प्रदेश संघटक जिल्हा अध्यक्ष
लक्ष्मण कांबळे राम सुरवसे
जि.महासचिव जिल्हा उपाध्यक्ष
बबलू शिंदे बाबा ढगे
जि.सचिव शहर अध्यक्ष
बबलू गवळे पवन गायकवाड
शहर सचिव भिम आर्मी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.