भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क च्या कामाला तात्काळ सुरू करणे बाबत. लातुर मनपा आयुक्त याचे कडे निवेदनाद्वारे मागणी

 भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क च्या कामाला तात्काळ सुरू करणे बाबत.

लातुर मनपा आयुक्त याचे कडे निवेदनाद्वारे मागणी




लातुर प्रतिनिधी:---

        भिम आर्मी भारत एकता मिशनचे निवेदन

  देण्यात आले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क च्या कामाला मनपा   सर्व साधारण सभेत मंजुरी मिळाली होती.व सदरील सदरील पार्कच्या कामाचे भूमिपूजन करून सात ते आठ महिने होत आले तरी अद्याप कामाला कसल्यास प्रकारची सुरूवात नाही.

        तरी मनपा आयुक्त साहेबांनी तात्काळ कामाला सुरूवात करण्याचे आदेश द्यावे अन्यथा भिम आर्मी च्या पध्दतीने आंदोलन करण्यात येईल.

असा इशारा दिला आहे या निवेदनाची प्रत जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी च्या महितीसत्व देण्यात आले आहे यावे निवेदनावर भिम आर्मी च्या आदी कार्यकर्त्यांच्या 

अक्षय धावारे    महाराष्ट्र राज्य संघटक              विलास चक्रे जिल्हा अध्यक्ष

       लक्ष्मण कांबळे  जिल्हा महासचिव   जिल्हा उपाध्यक्ष राम सुरवसे बबलू शिंदे जिल्हा सचिव

   बाबा ढगे  शहर अध्यक्ष बबलू गवळे शहर सचिव पावन गायकवाड

        भिम आर्मी आदींची   निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या