माजी मुख्यमंत्री डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर याना लातूर जिल्हा बँकेच्या मुख्यालयात श्रद्धांजली अर्पण
लातूर दि,5
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी दुखद 5 जुलाई रोजी पहाटे निधन झाले त्या बद्द्ल जिल्हा बँकेच्या मुख्यालयात बुधवारी त्याना बँकेच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली
यावेळी माजी मंत्री सहकारी महर्षि तथा जिल्हा बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे,व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, जेष्ठ संचालक एस. आर. देशमुख ,संचालक यशवंतराव पाटील,भगवानराव पाटील,संभाजीराव सुळ,अँड प्रमोद जाधव,नाथसिंह देशमुख,सुधाकर रुकमे,संचालिका सौ स्वयंप्रभा पाटिल सौ शिवकन्या पिंपळे जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे,जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे ,अँड श्रीरंग दाताळ,बँकेचे कार्यकारी संचालक हनमंत जाधव,पत्रकार हरिराम कुलकर्णी,सतिश पाटिल,सचिन दाताळ,बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.