अपने मकान में रहें सुरक्षित रह
अपने मकान में रहें सुरक्षित रहें
१ ऑगस्ट ते ५ ऑगस्टचा स्कोर । कोरोनाने भरपूरच मारला जोर ।।
५ दिसात पॉझिटिव्ह ६५७ झाले । सरासरी दिवसाचे १२५ वर गेले ।।
जुलैवर ऑगस्टची मोठी चढाई । जुलैचे दीडपट घेतय आघाडी ।।
आजपर्यंत २८३३ झाले टोटल । कोरना लस कधी येणार बॉटल ।।
- व्यंकट पनाळे, मुक्त पत्रकार ९४२२०७२९४८
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.