डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यासाठी दिलेले योगदान खुप मोठे व मोलाचे


शिवराज पाटील चाकूरकर यांचा शोकसंदेश


डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी लातूर जिल्हा व महाराष्ट्र राज्यासाठी दिलेले योगदान खुप मोठे व मोलाचे आहे. आम्ही राजकारणात ज्युनिअर होतो. पण डॉ. निलंगेकर साहेबांनी आम्हाला खुप सांभाळून घेतले. त्यांच्या जाण्याने कॉंग्रेस पक्ष, लातूर जिल्हा व आमचे वैयक्तीकरित्या खुप नुकसान झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या