निलंगा येथे कोविड सेंटर मध्ये रक्षाबंधन!
निलंगा: मोईज सितारी
निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांनी आज निलंगा तालुक्यातील जाऊ व दापका येथील कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना पेशंटची सेवा करणाऱ्या महीला कडून राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. महिला वेळी कर्मचऱ्यांना साडी चोळी देऊन सन्मान केला
यावेळी अधिक्षक डॉ. सौदळे, पत्रकार श्रीशैल्य बिराजदार, अभिमन्यू पाखरसांगवे, परमेश्वर शिंदे, तुकाराम सुर्यवंशी, असलम झारेकर, साजीद पटेल, रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर आदी पत्रकार बांधवांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.