*राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबाच्या भेटी ने मनीषा ताई चे मनोधैर्य आणखी वाढले*
*अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती च्या वतीने प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्षा मनीषा ताई पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा अध्यक्ष मिडीया प्रविण बोरसे, तालुका सेक्रेटरी अरुण शेळके यांनी साक्री जिल्हा धुळे येथील पंचायत समितीच्या प्रांगणात मौजे खोरी, मौजे जेबापुर येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचारी सरपंच आणी ग्रामसेवीके च्या विरोधात 14 ऑगस्ट पासुन अमरण उपोषण चालु केले होते*
*दिनांक 15 ऑगस्ट रोजी मनीषा ताईचा बीपी लो होवुन त्यांना ओमेटींग झाली होती, ही बातमी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा यांना समजली, तेंव्हा बाबा कोणालाच न समजु देता 16 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता पंचायत समिती साक्री येथे जावुत मनीषा ताई ची भेट घेतली, मनीषा ताई चा विश्वास बसेना बाबा आले आहेत, त्यांच्यातला थकवा एकाएक बंद झाला, चेहर्यावर प्रचंड उत्साह दिसून येवु लागला, तिने सर्व कार्यकर्त्यांना फोन केला की आरे तुम्ही कोठे आहात, या लवकर माझे वडील आलेत, माझे बाबा आले आहेत, तिने सर्वांना बोलावुन घेतले, "किती मोठा चमत्कार आहे हा, बाबानी संघटना म्हणजे एक परिवार समजुन, संघटनेचे कार्य चालु केले आहे.मनीषा ताई सर्वांना म्हणत होती की आता माझे बाबा आले आहेत, आता किती दिवस जरी उपोषण वाढले तर आता मी भिणार नाही,हे प्रेम बाबानी दिले आहे, बाबा तुम्ही 600 किलोमीटर रात्रीतून साक्री ला जावुन जे प्रेम दिलात त्याबतद्दल धन्यवाद" अमोल नान्नजकर राष्ट्रीय सरचिटणीस अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघ्रर्ष समिती*### पत्रकार सिद्दिकी
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.