अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

 अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महाराष्ट्रतील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर

प्रतिनिधी: लातुर

*अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती* मध्ये *पुणे* येथील विजया पालवणकर यांची महिला नांदेड गाव शाखा अध्यक्षा पुणे पदी निवड करण्यात आली.तर *उस्मानाबाद* येथील कलीमा शिलार यांची महिला उस्मानाबाद जिल्हाध्यक्षा पदी निवड करण्यात आली. तर *रायगड* येथील गिरीश भोपी यांची रायगड जिल्हाध्यक्ष पदी दुसऱ्यादां फेर निवड  करण्यात आली. तर *मंगरूळपीर वाशिम* येथील  शेख साजिद यांची मंगरूळपीर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *खडकी पुणे* येथील मुमताज शेख यांची खडकी बाजार कन्टुमेंट शाखा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *कुर्ला मुंबई* येथील हेमंत शेजवळ यांची सोशल मीडिया मुंबई जिल्हाध्यक्ष पदी दुसऱ्यादां फेर  निवड करण्यात आली. तर *पुसद यवतमाळ* येथील अब्दुल हमीद यांची पुसद तालुकाध्यक्ष पदी दुसऱ्यादां फेर निवड करण्यात आली. तर *अजंठा औरंगाबाद* येथील अहेमद खान पठाण यांची अजंठा शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *इचलकरंजी कोल्हापूर* येथील सुभाष कांबळे यांची युवा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर *भोकर नांदेड* येथील  सय्यद साजिद यांची भोकर तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक  संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे *संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष नंदकिशोर धोत्रे यांनी* निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाराष्ट्रात

 *माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. *पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले* या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून *भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. *सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन* करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली.

*या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या