लातूर शहर महापालिकेच्यावतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी आज दिनांक 03- 8 -2020 रोजी महापालिकेचे सन्माननीय उपायुक्त श्रीमती वसुधा फड यांच्या हस्ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी आस्थापना प्रमुख रमाकांत पिडगे आदरणीय सहाय्यक आयुक्त बोधर साहेब,सुनील चनवडे, शिक्षणाधिकारी एस.एल.जाधवसर, इत्यादि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.