भावा-बहिणीच्या नात्यातील अतूट संबंध म्हणजे रक्षाबंधन आत्माराम महाराज कुमठेकर
उदगीर प्रतीनिधी
रामकृष्ण हरीदरवर्षी येणारा भावानी बहिणीचा एकत्र येऊन साजरा केला जाणारा आनंद निर्माण करणारा सण म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनच्या दिवशी बहिण आपल्या भावाला राखी बांधते बहिण सासरी जरी असली तरी रक्षाबंधन साठी आपल्या माहेरला येते जरी येता आलं नाही तर भाऊ आपल्या बहिणीसाठी आपल्या गावाहून बहिणीच्या गावाकडे जातो आणि बहिणीला एक आनंदाची मिठी मारून बहिणीच्या हातातून राखी बांधून बहिणीचे दर्शन घेऊन भाऊ हातात बांधली रक्षणाचा धागा हे पाहून भाऊ आनंदाने बहिणीला ओवाळणी म्हणून पैसे देतो कोण ततरी वस्तू घेऊन देतो आणि आपल्या बहिणीला एकदा आनंदाने डोळे भरुन पाहतो पुन्हा आपल्या गावाकडे तू आपल्या बहिणीच्या राखी ची किंमत त्याच्या भावाला कळते ज्याला बहीण असेल चला हात नाही तर आहातच दुःख विचारा ज्याला पाय नाही त्याला पाहिजे दुःख विचारा तसेच बहिण असेल तर त्या बहिणीची किंमत प्रत्येकाला कळते आता फक्त रक्षाबंधनला सुद्धा त्या बहिणीच्या डोळ्यांमधून अश्रू येतात ज्या बहिणीचा भाऊ आपल्या सर्वांचा रक्षणासाठी त्या सिमेवर थांबला आहे . त्या कोणाच्या काळामध्ये पोलीस डॉक्टर सफाई कर्मचारी हे सुद्धा खूप काम करत आहे त्यांना जनतेमधून काम करत असताना बहिणीकडे जाण्यास करत असता वेळ भेटत नाही त्यांची पण बहीण खूप वाट बघते पण आपल्यासाठीच काम करणाऱ्या भावांचें जगाविषयी प्रेम पाहून तिला राखी बांधण्यापेक्षा खूप आनंद होतो रक्षाबंधन पासून बैलपोळा पर्यंत नंतर रक्षाबंधन चालत असते त्यामध्ये कधीही भाऊ बहिणीकडे जातो किंवा बहिण भावाकडे येते आणि राखी बांधण्याचे काम करते आणि एक आनंदानं एकमेकाकडे पाहून रक्षाबंधन या दिवशी सर्व भारतामधील बहिणींना शत प्रणाम आणि त्या वीर जवानांना पोलीस कर्मचाऱ्यांना डॉक्टर सर्वांनाच या रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.