लाॅकडाऊन च्या काळातील पुर्ण विधुत बिल माफ करावी


        



           लाॅकडाऊन च्या काळातील पुर्ण विधुत बिल माफ करावी
कोरोनाच्या ह्या लढाईत बहुदा जनतेच्या तीव्र भावना महावितरण कंपनीने वीज ग्राहकांना विजबील रिडींग न घेता
 बील वाटप करण्यात आले सामान्य माणसाचे डोळे पाढंरे करणारी आहे मार्च, एप्रिल, मे ۔ह्या तीन महिन्याचा सरासरीचे विज बील ज्या रक्कमाआकारल्या गेल्या आहेत ۔ त्यावरून त्यांला तफावत न म्हणता सर्व सामान्यची लुट म्हाणावं लागेल गेली चार ते पाच महिन्यापासुन व्यवसाय ठप्प झाले आहेत उधोग धंदे , मोलमजुरी हाताला काम नाही सामान्य जनतेच्या उदारनिर्वाह करता येत नाही हे वीजबील म्हणजे सर्वसामान्यचे कंबरडे मोडले आहे कोरोनाची परस्थिती व सकंट सर्व सामान्य जनतेसमोर अशा वेळी महाराष्ट्र नवनिर्माणसेना गप्प बसेल अशी चुकीची समजुत करून घेऊ नये
          तीन ते चार दिवसात योग्य ते निर्णय घेण्यात यावा अन्यथा मनसेच्या वतिने खळखट्याक आदोंलन करण्यात येणार असुन या आदोंलनत कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास महावितरण जबाबदार असेल असा इशारा महाराष्ट्रनवनिर्माण सेनेचे शहरध्य मनोज अभंगे यांच्या वतीने देण्यात आला यावेळी मनोज अभंगे अर्जुन कोळी दत्ता निलामे दत्ता म्हेञे अमर मिटकरी व महाराष्ट्र सैनिक उपस्थितहोते
मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले۔


--
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या