औसा चे सभापती सौ.अर्चना गायकवाड यांची टाका आणि कन्हेरी येथील कंटेन्मेंट झोन ला भेट

 औसा चे सभापती सौ.अर्चना गायकवाड यांची टाका आणि कन्हेरी येथील कंटेन्मेंट झोन ला भेट





औसा मुख्तार मणियार

औसा येथील पंचायत समिती सभापती सौ.अर्चना अण्णासाहेब गायकवाड यांनी टाका आणि कन्हेरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. व ग्रामस्थांना यापुढे आरोग्याची काळजी घेण्याची सूचना दिली व गावात करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात माहिती घेतली यावेळी ग्रामस्थ आणि इतर अधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या