जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन




जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन


            हिंगोली,दि.1: येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी नायब तहसीलदार डी. एस.जोशी  यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी ही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या