शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि पीसीआरए मार्फेत वेबिनार
लातूर : शुक्रवार दि ७ ऑगस्ट रोजी शासकीय महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि पीसीआरए मार्फेत वेबिनार आयोजित करण्यात आला. पीसीआरए चे केदार खमितकर ऊर्जा ऑडिटर यांनी औद्योगिक, कृषी, वाहतूक आणि गृह ऊर्जा प्रबंधन या विषयावरती मार्गदर्शन केले. प्राचार्य श्री. अजय त्रिचूरकर, इन्स्टिटयूट स्टाफ श्री. के आर भराटे सर, श्री.कोंगुलवार सर, श्री.सूर्यवंशी सर,श्री.राठोड सर , श्रीमती रत्नपारखी मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम, श्रीमती शेख मॅडम, श्रीमती आमले मॅडम आणि इतर महिला प्रशिक्षणार्थी सहभागी झाले. पेट्रोलियम कॉन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने स्थापन केलेली नोंदणीकृत संस्था आहे.स्वयंपाकाचा गॅस, विद्युत, पेट्रोल आणि डीजल या पारंपरिक ऊर्जेच्या वापरात प्रत्येक क्षेत्रात कमीत कमी २०% पर्यंत बचत करण्याच्या सोप्या पद्धती या जनजागृती कार्यक्रमात देण्यात आले. "ईंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी' असा संदेश या वेळी देण्यात आला.
With Best Wishes,
Kedar Khamitkar
-Energy Auditor
-Faculty PCRA
(M: 9850244701)
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.