डीवायएसपी सचिन सांगळे यांच्या निलंबनासाठी निदर्शने,आदोलकांवर गुन्हा दाखल
.
लातूर,दि.१७ः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीदिनीअभिवादनासाठी गेलेल्या शहरातील पत्रकार व कार्यकर्त्यांशी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी अटकाव केल्याने त्यांना निलंबीत करावे,संपादक रघुनाथ बनसोडे यांना अपमानीत केल्याबद्दल त्यंाच्यावर ऍट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करावा,त्यांच्या इथल्या आजपर्यतच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी आदी मागण्यांसाठी सोमवार,दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अण्णा भाऊ साठे चौकात शारिरीक अंतर पाळून निदर्शने करण्यात आली.त्यामुळे विविध पक्ष,संघटनांच्या पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिकां ना गांधी चौक पोलिसांनी अटक करुन,गुन्हा दाखल करुन सोडून दिले.
गेली काही महिन्यांपासून लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे हे सामाजिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,पत्रकार संघाचे पदाधिकारी,पत्रकारांशी अरेरावीची भाषा करुन मारहाण करत आहेत,१ ऑगस्ट २०२० जिल्हा प्रशासनाने अण्णाभाऊ साठे शताब्दी जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी परवानगी दिली असताना ती डीवायएसपी सांगळेंनी नाकारली एवढेच नव्हे तर वातार्ंकनासाठी आलेल्या संपादक रघुनाथ बनसोडे यंाना धमकावून,दिवसभर पोलीस गाडीत बसवून शहरात फिरवून अपमानीत केले.या विरोधात सोमवार,दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास साठे चौकात रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.युवराज धसवाडीकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.अण्णाभाऊंना अभिवादन नाकरणार्या डीवायएसपी सचिन सांगळे यांना निलंबीत करावे,त्यांच्या ऍट्रॉसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल करावा,त्यांच्या लातूर येथील कार्यकाळातील कार्यपध्दतीची खातेनिहाय चौकशी करावी,पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध असो,असंवेेदनशील जिल्हा प्रशासनाचा निषेध असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या,तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास प्रतिकात्मक अभिवादन करण्यात आले.
यावेळी गांधी चौक पोलिसांनी आंदोलनकर्ते प्रा.युवराज धसवाडीकर, लाला सुरवसे, भारत गडेराव, पप्पू कांबळे, महेंद्र बनसोडे, अक्षय धावारे, राजश्री लातूरकर,राजश्री काळे,बालाजी ओव्हळ, राम कोरडे,हमाल संघटनेेचे माणिक पाडोळे, दिपक तलवारे, विकास कांबळे, मराठा लिबरेशन टायगरचे प्रमुख महेश गुंड,पांडुरंग सूर्यवंशी,आप जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार बाळकृष्ण होळीकर,ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सूर्यवंशी आदिंनी ताब्यात घेवून गांधी चौक पोलीस ठाण्यात नेवून गुन्हा दाखल करुन सोडून दिले.या आंदोलनसमयी शेकाप नेते ऍड.भाई उदय गवारे,जयंती समिीतचे अध्यक्ष आनंद वैरागे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अशोक देडे,रघुनाथ बनसोडे,अशोक हणवते,महादेव डोंबे,नितीन चालक,शाम माने,विठ्ठल सूर्यवंशी.जी.ए.गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला,पत्रकार उपस्थित होते.
लातूर,दि.१७ः साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीदिनीअभिवादनासाठी गेलेल्या शहरातील पत्रकार व कार्यकर्त्यांशी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांनी अटकाव केल्याने त्यांना निलंबीत करावे,संपादक रघुनाथ बनसोडे यांना अपमानीत केल्याबद्दल त्यंाच्यावर ऍट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करावा,त्यांच्या इथल्या आजपर्यतच्या कारभाराची खातेनिहाय चौकशी करावी आदी मागण्यांसाठी सोमवार,दि.१७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता अण्णा भाऊ साठे चौकात शारिरीक अंतर पाळून निदर्शने करण्यात आली.त्यामुळे विविध पक्ष,संघटनांच्या पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरिकां
गेली काही महिन्यांपासून लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे हे सामाजिक, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,पत्रकार संघाचे पदाधिकारी,पत्रकारांशी अरेरावीची भाषा करुन मारहाण करत आहेत,१ ऑगस्ट २०२० जिल्हा प्रशासनाने अण्णाभाऊ साठे शताब्दी जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी परवानगी दिली असताना ती डीवायएसपी सांगळेंनी नाकारली एवढेच नव्हे तर वातार्ंकनासाठी आलेल्या संपादक रघुनाथ बनसोडे यंाना धमकावून,दिवसभर पोलीस गाडीत बसवून शहरात फिरवून अपमानीत केले.या विरोधात सोमवार,दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास साठे चौकात रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.युवराज धसवाडीकर यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.अण्णाभाऊंना अभिवादन नाकरणार्या डीवायएसपी सचिन सांगळे यांना निलंबीत करावे,त्यांच्या ऍट्रॉसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल करावा,त्यांच्या लातूर येथील कार्यकाळातील कार्यपध्दतीची खातेनिहाय चौकशी करावी,पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध असो,असंवेेदनशील जिल्हा प्रशासनाचा निषेध असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या,तत्पूर्वी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास प्रतिकात्मक अभिवादन करण्यात आले.
यावेळी गांधी चौक पोलिसांनी आंदोलनकर्ते प्रा.युवराज धसवाडीकर, लाला सुरवसे, भारत गडेराव, पप्पू कांबळे, महेंद्र बनसोडे, अक्षय धावारे, राजश्री लातूरकर,राजश्री काळे,बालाजी ओव्हळ, राम कोरडे,हमाल संघटनेेचे माणिक पाडोळे, दिपक तलवारे, विकास कांबळे, मराठा लिबरेशन टायगरचे प्रमुख महेश गुंड,पांडुरंग सूर्यवंशी,आप जिल्हा उपाध्यक्ष तथा पत्रकार बाळकृष्ण होळीकर,ज्येष्ठ नागरिक पांडुरंग सूर्यवंशी आदिंनी ताब्यात घेवून गांधी चौक पोलीस ठाण्यात नेवून गुन्हा दाखल करुन सोडून दिले.या आंदोलनसमयी शेकाप नेते ऍड.भाई उदय गवारे,जयंती समिीतचे अध्यक्ष आनंद वैरागे, महाराष्ट्र पत्रकार संघाचे अशोक देडे,रघुनाथ बनसोडे,अशोक हणवते,महादेव डोंबे,नितीन चालक,शाम माने,विठ्ठल सूर्यवंशी.जी.ए.गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते, महिला,पत्रकार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.