ग्रामपंचायत समोर मौजे डोंगरगाव (हा)येथे ग्रामस्थाचे आमरण उपोषण*

 **ग्रामपंचायत समोर मौजे डोंगरगाव (हा)येथे ग्रामस्थाचे आमरण उपोषण**







लातुर प्रतिनिधी;--


निलंगा:-तालुक्यातील( हा)डोंगरगाव ग्रामस्थांची ग्रामसेवक किशोर तातेराव रेड्डी या ग्रामसेवकाने   गावकऱ्यांना विश्वासात न घेता गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीचा परस्पर उपयोग करून स्वतःची पोळी भाजून घेतले आहेत असे ग्रामस्थांनी ग्रामसेवकावर ठपका ठेवला आहे

किशोर रेड्डी हे ग्रामसेवक गावात नेहमी गैरहजर असतात व गावातील नागरिकांना कांही कागदपत्रे पाहिजेत डोंगरगाव ला कधी येणार आहेत साहेब म्हणून भ्रमणध्वनी वर संपर्क केला असता तुमी मला माझे घरी म्हणजे रामलिंग मुदगडला येऊन भेटून सही शिक्का मारून घेऊन जावा म्हणत असता म्हणून *ग्रामसेवक हे उंटावरून शेळ्या राकण्याचं काम करत आहेत म्हणून * आम्ही ग्रामस्थ* दिनांक १सप्टेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत च्या समोर उपोषण करत आहेत 

शिवाय गावच्या  विकासा संबंधी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन याबद्दल तुमाला माहिती देत येत नाही असे बोलून निघून जातात तरी पण ग्रामस्थांची त्यांना वेळोवेळी गावच्या विकासासाठी चा निधी किती आला व या निधीतून कोणकोणते कामे करण्यात आली तसेच घरकुल  कोना कोणाला मंजूर झालेत ते ग्रामसभेची मंजुरी काशी करण्यात आली पूर्वी घरकुल भेटलेल्या लोकांनाच घरकुल का देण्यात आली  १३व १४ व्या वित्त आयोगाची कामे अंदाजपत्रका नुसार होतात का ग्रामसभेत मंजूर होतात व संडास बाथरूम चे कामे व एस पी शोषखड्डे व कोविड१९ च्या महामारीच्या काळात ग्रामपंचायत ला अश्या नानाविविध योजनांच्या  खर्चाचा हिशोब गावकऱ्यांनी माहिती ग्रामसेवला विचारले असता ग्रामसेवकांनी  व्यवस्थित माहिती न देणे म्हणजे गावच्या विकासासाठी अलेल्या विकास कामात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत असले मूळे डोंगरगावकर्यांनी १२दिवसाच्या आत जर माहिती नाही दिलीतर आमरण उपोषण करणार व याबद्दल जर या कामात हयगय झाली तर यास शासन जबाबदार राहील असेही पोलीस स्टेशन ला व इतर शाशकीय संबंधित कार्यालयाला पोस्ट द्वारे  कळलेल्या  निवेदनात म्हटले या वेळी निवेदनावर

शिवाजी गुंडाजी हजारे माधव बाजीराव पाटील धनराज शाहूराज श्रीनामे दिलीप शिवाजी भालेराव वसंत श्रीमंत मोरे आदीं गावकऱ्यांनी निवेदनावर स्वाक्षरी केले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या