आज औसा नगर परिषद येथे उपनगराध्यक्ष पदाचा पद ग्रहण सोहळा संपन्न
औसा मुख्तार मणियार
औसा नगर परिषदेत 18 सेप्टेंबर रोजी वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारे आयोजित बैठकीत औसा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी अलीशेर कुरैशी यांची निवड करण्यात आली अस्ता आज रोजी दि २१सप्टेंबर सोमवार रोजी उपनगराध्यक्ष पदाचा पद ग्रहण सोहळा संपन्न झाला या वेळी औसा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,स्वछता सभापती मुजाहिद शेख,पाणी पुरवठा सभापती गोविंद जाधव,सामाजिक कार्यकर्ते साजिद काझी,नगरसेवक महेराज शेख,इसमोद्दीन कुरैशी माजी सदर कुरेश समाज सह आदि मान्यवर व कार्यकर्ते उपस्तित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.