आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा बिलोली भागात दौरा

 Santosh Chidrawar

 आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचा बिलोली भागात दौरा





: देगलूर (प्रतिनिधि आज* देगलुर बिलोली मतदार संघाचे लोकप्रिय *आमदार रावसाहेब अंतापुरकर साहेब* यांनी *बिलोली -* तालुक्यातील *लोहगाव सर्कल* मधील *अंजनी ङोणगाव खु*  *सगरोळी सर्कल* मधील दौलापुर कोटगयाळ *माचनुर* नागनी ममदापुर हारनाळी *हुनंगुदा* कार्ला खु *बोळेगाव सगरोळी* दौलतापुर *हिपरगाथङी* केसराळी येथे अतिवृष्टी होऊन *मांजरा नदी व लगतच्या नाल्यांना पूर* आल्याने हाता तोंडाशी आलेली शेतातील *पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे* जमीन खरडून गेली आहे,  गावाला जोडणारा रस्ता खचुन  गेला आहे.तरी या *नुकसानग्रस्त भागाची पाहणी* करून तात्काळ पंचनामे करण्याचे *संबधीत यंत्रणेला आदेश दिले आहे*.यावेळी 

 *जि.प.* सदस्य प्रतिनिधी *गणेश पा शिंपाळकर* बिलोली पंचायत समिती *उपसभापती शंकरमामा यंकम* प.स सदस्य प्रतिनिधी शुभम खिरपवार सगरोळी *सुनिलजी देशमुख सगरोळी* सरपंच उपसरपंच  नायबतहसिलदार चव्हाण साहेब *गटविकास अधिकारी* नाईक साहेब माचनुर *अविनाश पाटिल  ममदापुर मा.सरपंच सयाराम निदाने* जगदिश दतु पा सगरोळीकर संजय भोसले ईबाहिम शेख केसराळी मिया पटेल प्रकाश पा कालेकर शिंवलीग पा हुनंगुंदा साहेबराव ङोंगरे मंङळ अधिकारी म्हेत्रे  कृषी सहायक शुभांगी पंते मॅङम व या भागातिल सर्व तलाठी *मंङळअधिकारी* कृषी सहाय्यक ग्रामसेवक *सरपंच उपसरपंच सदस्य*  व *शेतकरी गावकरी कार्यकर्ते उपस्थित होते...*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या