Santosh Chidrawar
माजी आमदार संसद कार्यसम्राट श्री सुभाष रावजी साबणे साहेब यांच्या अतिवृष्टी भागात दौरा
देगलूर( प्रतिनिधी ) सतत एक महिन्यापासू पडलेल्या पावसामुळे पिकाचे व रस्त्याचे अतोनात नुकसान झाले , माजी आमदार संसद कार्यसम्राट श्री सुभाष रावजी साबणे साहेब यांचा बिलोली व देगलूर मतदारसंघात अतिवृष्टी होऊन रस्त्याची हानी गावा गावात पूर आल्यामुळे घराची पडझड व पिक सोयाबीन मूग कापूस उडीद पिकाची पाहणी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन दिले व सर्व अधिकाऱ्यांना पंचनामे करून घेण्यास सांगितले या दोन्ही मतदारसंघात बिलोली तालुका देगलूर तालुका शहापूर सर्कल . खानापुर सर्कल मरखेल , सर्कल हाणेगाव सर्कल या भागात दौरा करण्यात आला यावेळेस बिलोली मतदारसंघातील पदाधिकारी , तसेच देगलूर मतदारसंघातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.