देगलूर प्रतिनिधी देगलुर बिलोली मतदार संघाचे लोकप्रिय *आमदार श्री.रावसाहेब अंतापुरकर साहेब* नांदेङ *जि.प* समाजकल्याण *सभापती अङॅ रामरावजी नाईक* देगलुर तालुका काँग्रेस कमिटी *अध्यक्ष अङॅ प्रितमजी देशमुख* यांच्या उपस्थितीत सर्व यंत्रणेने सह
देगलुर तालुक्यातील *हणेगाव मरखेल करङखेङ सर्कल मधील* हणेगाव *खुतमापुर* रमतापुर *बेबंरा* सोमुर बोरगाव कावळगाव *भुतणहिपरगा* मरतोळी *मरखेल* दावणगीर *करङखेङ* गावात *दोन दिवसापासुन अतिवृष्टीमुळे* नदी व नाल्यांना पूर येऊन गावात पाणी शिरल्याने *घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले* व घरे पडले व *शेतातील सोयाबिन कापुस उङीद ईतर पिंकाचे व जीवनावश्यक वस्तूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने* अनेक गावाचा संपर्क तुटला असुन गावाला जोडणारा रस्ता खचुन गेला आहे. *1) मरखेल - वळग 2) बळेगाव - कावळगाव जाणारा रस्ता पुर्णपणे खचुन गेला आहे* .व गावातील विद्युत वाहिणीचे पोल खाली पडले . पाण्याचे वेगाने शेतीतील पिके माती धावुन गेली आहे. तरी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून *संबधीत यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले.* यावेळी पाहणी दौरायात.
*नायबतहसिलदार* पंगे साहेब मंङळ कृषी अधिकारी *टोने* कृषी सहायक सोनकांबळे साहेब प.स विसतार अधिकारी खांङे साहेब आमदापुर सरपंच शंकर पाटिल धनगरवाडी सरपंच हांणमत पाटिल शिवाजी पा लोणी वाङेकर व भागातिल कृषी सहायक तलाठी मंङळ अधिकारी ग्रामसेवक व सरपंच अनेक गावातील *शेतकरी उपस्थित होते.*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.