गुरुजनांच्या हस्ते ५२ मोठी झाडे लावण्यात आली.
आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्रीन लातूर वृक्ष टिम तर्फे
आदरणीय गुरुजनांच्या हस्ते सिल्वर ओक च्या ५२ मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्रीन लातूर वृक्ष टिम तर्फे
आदरणीय गुरुजनांच्या हस्ते सिल्वर ओक च्या ५२ मोठ्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
बार्शी रोडवरील दयानंद कॉम्प्लेक्स समोरील फुटपाथ दुतर्फा ही झाडे लावण्यात आली, सोबत सर्व झाडांना बांबूचा आधार देण्यात आला व जाळ्या लावण्यात आल्या.
ग्रीन लातूर वृक्ष टिममधील सर्व गुरुजनांचा पुष्पहाराने सत्कार करण्यात आला व सर्वांच्या हाताने झाडे लावण्यात आली. लावलेल्या सर्व झाडांना टॅकरद्वारे पाणी देण्यात आले.
यावेळी गुरुजन श्री सतिशजी नरहरे सर, सतिश सातपुते सर, अनिल दरेकर सर, ओमप्रकाश झुरळे सर, सीमा धर्माधिकारी मॅडम, लक्ष्मीबाई बटनपुरकर मॅडम, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गायकवाड सर, श्री. सुर्यवंशी सर, श्री. भार्गव पाटील सर ,श्री. दादासाहेब निपाणीकर सर, श्री. अंकुश केंद्रे, श्री. भास्कर शिंदे, श्री. सूरज शेख, श्री. दत्तात्रय जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपणाकरीता ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रानजी सय्यद, प्रमोद निपानीकर, मनमोहन डागा, रुषिकेश दरेकर, मनपा नगरसेविका श्वेता लोंढे, ॲड. वैशाली लोंढे यादव, मिर्झा मोईझ, सुलेखा कारेपुरकर, सार्थक शिंदे, रुषिकेश पोद्दार, शैलेश सुर्यवंशी, प्रफुल्ल पाटिल, गंगाधर पवार, गौरव पाटिल, रणजीपटु आशिष सुर्यवंशी, हितेश डागा, चैतन्य प्रयाग, ॲड. सर्फराज पठाण, शुभम आव्हाड, महेश गेलडा, सिताराम कंजे यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.