ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा बैलगाडी मोर्चा

 ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा बैलगाडी मोर्चा




     अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याकारणाने ओला दुष्काळ जाहीर करावा,मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवुन सरसकट मराठा समाजाचा ओबित समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने देगलुर येथील उपविभागीय कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

      संभाजी ब्रिगेड देगलुर व मुखेड तालुक्याच्यावतीने करण्यात आलेला बैलगाडी मोर्चा  ओला दुष्काळ जाहीर करावाव ५०,०००रूपये नुकसान भरपाई द्यावी,मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटवुन सरसकट मराठा समाजाचा ओबिसीमध्ये समावेश करावा,शेतकर्यांकडुन आडतदुकाना मार्फत होणारी लुट थांबवावी,आडत दुकानात इलेक्ट्रीक वजन काटे बसविण्यासाठी आदेश काढावा,२०२०-२०२१ चा पिकविमा तात्काळ मंजुर करावा,पाचवर्षाच्या सरासरी उत्पन्नावर आधारीत शेतकर्यांना पिकाचा विमा दिला जातो हे निकष अत्यंत चुकीचे असुन ते रद्द करावेत,कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करुन तात्काळ त्यांना पिककर्ज द्यावे,उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार्यांना फिशीची शिक्षा द्यावी,निराधार,श्रावणबाळ,दिव्यांगाच्या प्रस्ताव दाखल करण्यासाठीची कागदपञांसाठी तलाठी टाळाटाळ करत आहेत ते थांबवावे,गोजेगाव व बेन्नाळ या गावातील पाझर तलाव फुटुन शेतकर्यांचे खुप मोठे नुकसान झाले त्यास त्वरीत भरपाई द्यावी,देगलुर मुखेड तालुक्यातील रस्त्याचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाल्यामुळे रस्त्याची त्वरीत दुरूस्ती करावे,विजेचे खांबेही अतिवृष्टीमुळे पडले त्यामुळे ते त्वरीत उभे करावेत या मागण्यांसाठी होते.निसर्गाने शेतकर्यांकडे पाठ फिरवली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याकारणाने शेतकर्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले पंचनाम्याचे सोंग बंद करुन शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना हेक्टरी ५०,०००रूपये नुकसानभरपाई द्यावी,पाच वर्षाच्या सरसासरी उत्पनावर आधारीत पिक विमा देण्याची पद्धत रद्द करावी,आडत दुकानदारांकडुन शेतकर्यांची होणारी लुट थांबवावी असे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत मांडले,पिककर्ज माफ केले म्हणुन शासनाने पिककर्जाएवढे पैसे कर्जमाफीच्या जाहिरातीत घाटले पण आणखी काय कर्जमाफीच्या याद्याच पुर्ण आल्या नाहीत काही शेतकर्याचे माफ झाले तर काहीचे झाले नाही सरसकट पिककर्ज माफ करून नविन पिककर्ज लवकर द्यावे,तसेच पिकविमाही मंजुर करावा,निराधारांचे प्रश्न लवकर मार्गी लावावेत,सरसकट मराठा समाजाचा ओबिसीत समावेश करावा असे मत जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांनी व्यक्त केले,उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलातकार्यांना फाशीची शीक्षा द्यावी का तिचा अंतिमसंस्कार राञीच्या अंधारात कुटुंबांच्या अनुपस्थित का केला असा सवाल कीरण बिरादार यांनी उपस्थित ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा बैलगाडी मोर्चा

     अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे आतोनात नुकसान झाले असल्याकारणाने ओला दुष्काळ जाहीर करावा,मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवुन सरसकट मराठा समाजाचा ओबित समावेश करावा या व इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने देगलुर येथील उपविभागीय कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

      संभाजी ब्रिगेड देगलुर व मुखेड तालुक्याच्यावतीने करण्यात आलेला बैलगाडी मोर्चा  ओला दुष्काळ जाहीर करावाव ५०,०००रूपये नुकसान भरपाई द्यावी,मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मिटवुन सरसकट मराठा समाजाचा ओबिसीमध्ये समावेश करावा,शेतकर्यांकडुन आडतदुकाना मार्फत होणारी लुट थांबवावी,आडत दुकानात इलेक्ट्रीक वजन काटे बसविण्यासाठी आदेश काढावा,२०२०-२०२१ चा पिकविमा तात्काळ मंजुर करावा,पाचवर्षाच्या सरासरी उत्पन्नावर आधारीत शेतकर्यांना पिकाचा विमा दिला जातो हे निकष अत्यंत चुकीचे असुन ते रद्द करावेत,कर्जमाफी झालेल्या शेतकर्यांच्या याद्या लवकरात लवकर प्रसिद्ध करुन तात्काळ त्यांना पिककर्ज द्यावे,उत्तरप्रदेशातील हाथरस येथील बलात्कार्यांना फिशीची शिक्षा द्यावी,निराधार,श्रावणबाळ,दिव्यांगाच्या प्रस्ताव दाखल करण्यासाठीची कागदपञांसाठी तलाठी टाळाटाळ करत आहेत ते थांबवावे, या मागण्यांसाठी होते.निसर्गाने शेतकर्यांकडे पाठ फिरवली मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याकारणाने शेतकर्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले  शासनाने जलद गतीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकर्यांना हेक्टरी ५०,०००रूपये नुकसानभरपाई द्यावी,पाच वर्षाची सरासरी उत्पन्नाच्या मर्यादेवर आधारीत पिकविमा देण्याची पद्धत रद्द करावी,आडत दुकानदारांकडुन होत असलेली वजन काट्यातील लुट थांबवावी अन्यथा अशाच प्रकारे शेतकर्यांची मराठा समाजाची शासन थट्टा माजवेल तर प्रतिसरकार संभाजी ब्रिगेड स्थापन करेल असे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील यांनी मत मांडले,पिककर्ज माफ केले म्हणुन शासनाने पिककर्जाएवढे पैसे कर्जमाफीच्या जाहिरातीत घाटले पण आणखी काय कर्जमाफीच्या याद्याच पुर्ण आल्या नाहीत काही शेतकर्याचे माफ झाले तर काहीचे झाले नाही सरसकट पिककर्ज माफ करून नविन पिककर्ज लवकर द्यावे,निराधारांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा,मराठा समाजाचा सरसकट ओबिसीमधे समावेश करावा असे मत जिल्हाध्यक्ष शाम पाटील यांनी व्यक्त केले,उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या बलातकार्यांना फाशीची शीक्षा द्यावी का तिचा अंतिमसंस्कार राञीच्या अंधारात कुटुंबांच्या अनुपस्थित का केला असा सवाल किरण बिरादार यांनी व्यक्त केला.जय जिजाऊ जय शिवराय,मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे,ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे,हाथरस येथील बलाताकार्यांना फाशी झाली पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता.प्रचंड पोलिस बदोबस्तही या मोर्चासाठी होता.यावेळी संभिजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशावाडीकर,दिलीप सुगावे,देगलुर विधानसभा अध्यक्ष जेजेराव शिंदे,देगलुर तालुकाध्यक्ष राजु पाटील मलकापुरकर,मुगेड विधानसभा अध्यक्ष मनोज बनबरे,मुखेड तालुकाध्यक्ष प्रदीप हिंगोले,माधव लिंगनकेरूरकर,बालाजी पाटील आंदेगाववाडीकर,राजु थडके,उमाकांत भुताळे,शंकर कदम,उमेश देशमुख,दिगंबर गाढवे,गणेश कोसंबे,पांडुरंग बिरादार,गजानन नागराळकर ,संतोष चिद्रावार यासह असंख्य शेतकरी बांधव महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या