बँकेकडे व्यवसायासाठी स्वतंत्र काउंटर आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र सुविधा असावी; औसा एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार

 बँकेकडे व्यवसायासाठी स्वतंत्र काउंटर आणि ज्येष्ठांसाठी स्वतंत्र सुविधा असावी;  औसा एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार 






   औसा मुख्तार मणियार

   औसा शहरातील भारतीय स्टेट बँक शाखा औसा (एसबीआय) मध्ये कर्मचारी कमी असल्याने  औसा तालुक्यातील लोकांचे बरेच हाल होत आहे.  एमआयएम  पक्षाने याबाबत भारतीय स्टेट बँक महाराष्ट्र राज्याचे जनरल मॅनेजर औसा येथे दौ-यावर आले असता दि 23आॅक्टोंबर2020 रोजी यांना एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी निवेदन दिले आहे.  या निवेदनात औसा तालुका जुना असून औसा तालुक्यात अंदाजे 119गावे आहेत. या तालुक्यात व्यापा of्यांची संख्या जास्त आहे.  यामध्ये व्यापा .्यांना आर्थिक व्यवहारासाठी बँकेत चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागते. स्टाॅप कमी असल्याने जनतेला व जेष्ठनागरिकांना खुप त्रास सहन करावा लागतो.यासाठी वारंवार तक्रार करूनही अद्याप व्यवस्था करण्यात आली नाही. कर्ज विशेषत: अल्पसंख्यांकांना समाजाला विक्षित केले जात नाही केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेला गाजर दाखविण्यात आले.शिक्षण कर्ज व व्यवसायासाठी कर्ज मागणी केल्यास वर्षा नि वर्ष बॅंकेच्या वा-या करावे लागतात,व तसेच शेतकऱ्यांना पिक कर्ज घेण्यासाठी लागणारे कागदपत्र काढण्यासाठी खुप त्रास सहन करावा लागतो.तरी कागदपत्र गोळा करून ही कर्ज वेळेवर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची हाल होत आहे.हेला जबाबदार कोण,? तरी ओसा शहराची जुनी बॅक असल्यामुळे तालुक्यातील व शहरातील जुने खातेदारक जास्त असल्यामुळे बॅंकेच्या कर्मचारी व कॉउन्टर वाढविणे गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन शाखेच्या व्यवस्थापकाला वारंवार मागणी करूनही अंमलबजावणी न केल्याने वरीष्टाकडे मागणी केली.तरीआम्ही तालुका औशाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे जनरल मॅनेजर यांना मागणी करण्यातआले हे तरी माननीय साहेबांनी तात्ळीने अमंलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी या निवेदनावर औसा एम आय एम चे प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या