पप्पूभाऊ डांगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना युद्धा पुरस्कार संपन्न
आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते वितरण
औसा मुख्तार मणियार
औसा छायास्मृती पप्पुभाऊ डांगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,औसा द्वारा संचलित पी,ड़ी,कंपनी औसा
आयोजीत 'कोरोना योध्दा' सन्मान समारंभ आमदार अभिमन्यु पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यात शहरा सह तालुक्यातिल विविध क्षेत्रातील डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, अंगणवाडी सेविका, समाज सेवक, सामाजिक कार्यकर्ते, यांना आमदार अभिमन्यु पवार यांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ! यात डॉक्टर्स मधे डॉ.रणदिवे,डॉ.स्वाती फेरे,डॉ.अंगद जाधव, पोलीस मधे डीगे सर तर पत्रकार मधे आसिफ़ पटेल इंडिया टी-वी जिल्हा प्रतिनिधी लातूर,तर सामाजिक कार्यकर्ता म्हणून संतोषअप्पा मुक्ता, खुनमिर मुल्ला यांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन संमानित करण्यात आले तसेच औसा विधानसभा मतदार संघाचे अभिमानु पावर यांना कोरोना योद्धा म्हणून संमानित करण्यात आले ! हा कार्यक्रम छायास्मृती पप्पुभाऊ डांगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,औसा द्वारा संचलित पी,ड़ी,कंपनी व तथा प्रदेश सचिव महिला मोर्चा महाराष्ट्र नांदेड जिल्हा प्रभारी तथा माजी नगरसेविका कल्पना डांगे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला ! या वेळी औसा विधानसभेचे आ.अभिमन्युजी पवार, संतोषजी मुक्ता , नगरसेवक गोपाळभाऊ धानुरे, शरद बनसोडे यांच्यासह पीडी कंपनीचे कार्यकर्तेे पदाधिकारी उपस्थित होतेे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.