लातूर शहर जिल्हा काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर
९ उपाध्यक्ष, १९ सरचिटणिसांचा समावेश
लातूर प्रतिनिधी : २८ नोव्हेंबर :
लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲङ किरण जाधव यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख तसेच आमदार धिरज विलासराव देशमुख, यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या सहमतीने लातूर शहर जिल्हा काँग्रेसची कार्यकारीणी जाहीर केली आहे. यात 9 उपाध्यक्ष, 19 सरचिटणीस यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्याने जाहीर झालेल्या लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये उपाध्यक्ष म्हणून मुन्ना ऊर्फ मनोज कुमार राजे, शशी आकनगीरे, अथरोद्दीन काझी, केशव कांबळे, बसवंतअप्पा भरडे, दगडुअप्पा मिटकरी, अमर राजपुत, राजकुमार जाधव, अॅड. किशोर राजुरे तर सरचिटणीस म्हणून रमेश बिसेन, विजयकुमार सुर्यवंशी, सत्तारभाई शेख, शिवाजी कांबळे, अॅड.उमेश पाटील, गिरीष पाटील, हंसराज जाधव, सचिन बंडापल्ले, विजयकुमार साबदे, नेताजी देशमुख, बबन देशमुख, सहदेव मस्के, शिरशी, सतीश कानडे, गंगापुर, रमेश पाटील, वासनगाव, इम्रान सय्यद, कैलास कांबळे, गिरीष ब्याळे, डॉ.बालाजी सोळुंके, व्यंकटेश पुरी यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये सचिव म्हणून चंद्रकांत धायगुडे, प्रमोद जोशी, अनुप मलवाड, विजयकुमार धुमाळ, बेन्जामीन दुप्ते, अशोक सुर्यवंशी, श्रीहरी कांबळे, नामदेव इगे, जग्गनाथ पाटील, सतीश हलवाई, निसार पटेल, रतन बिदादा, ताहेर शेख, आबेद गोलंदाज, केऊर कामदार, सुर्यकांत कातळे, सुभाष पंचाक्षरी, सिकंदर पटेल, फुलचंद काबरा, जाकेर हुसेन बागवान, ताहेर सौदागर, अॅड. स्नेहल उटगे, कुमार पारशेट्टी, प्रदीप गंगणे, अजिंक्य सोनवणे, धिरज तिवारी, प्रविण कांबळे, मनोज देशमुख, बंडु सोलंकर, चंद्रकांत साळुंके, डॉ. रईसखान, आसीफ बागवान, पंडीत कावळे, प्रदीप चिद्रे, गणेश सुभाषराव देशमुख, गोविंद ठाकुर, विनोद वाकडे, संजय सुर्यवंशी, लक्ष्मीनारायण नावंदर, प्रा.संजय जगताप, अजय रामचंद्र जाधव, अजय पाटील, अविनाश बट्टेवार, यशवंत वाडीकर, संदीप मोहिते, अजीज बागवान, नंदकुमार सिद्रामप्पा पोपडे, बिभीषण सांगवीकर, राजु उटगे, डॉ. पवन लड्डा, धनंजय शेळके, भिमा साळवे, संजय पाटील खंडापुरकर, प्रविण घोटाळे, अॅड. संजय सितापुरे, गोरोबा लोखंडे, दत्ता सोमवंशी, शेख हाकीम, गौरव जयवंतराव काथवटे, शफी टाके, गोपाळ भंडे, कासारगाव, आनंद पाटील, नांदगाव, शाम बरूरे, हरंगुळ (बु.), आनंद पवार, हरंगुळ (खु.), अॅड. शरद इंगळे, अॅड. सचिन पंचाक्षरी, रत्नदिप अजनीकर, तबरेज तांबोळी, विरेंद्र सौताडेकर, यांची निवड करण्यात आली आहे. संघटक म्हणून महेश काळे, सुंदर पाटील, जब्बार पठाण, धोंडीराम (गोटु) यादव, संजय ओव्हाळ यांची निवड झाली असून सहसचिव म्हणून अॅड.महेश पाटील, शेख मुनीर, सत्यवान कांबळे, नवशाद शेख, सुरेश चव्हाण, राजु गवळी, अॅड. योगेश कुलकर्णी, इम्रान गोंद्रीकर, बाबा पठाण, हरीदास मगर, हाजी मुस्तफा, राज क्षीरसागर, यशपाल कांबळे, इनायत सय्यद, महेश कोळ्ळे, इसरार सगरे, बासले रफीक, कुणाल येळीकर, जितेंद्र गुळवे, शिवा मिरकले, ऋषिकेश पाटील, अमीत जाधव, बालाजी पाडे, मनोज चिखले, श्रीकृष्ण कावळे, विजय धुमाळ, अॅड. रब्बानी बागवान, विजय डोंगरे, शिवाजी सिरसाट, विश्वनाथ झांबरे, सुरेश काशीनाथ गायकवाड, किशोर कांबळे, सुरेश चव्हाण, दिनेश गोजमगुंडे, यशपाल कांबळे, सुरज राजे, मंगेश वैरागे, कुणाल वागज, अजय वागदरे, बालाजी सोनटक्के, राहुल डुमने, चंद्रमनी कांबळे, तर कार्यालय प्रमुख अॅड.देविदास बोरूळे यांची निवड करण्यात आली आहे. या कमिटीचे सल्लागार म्हणून सर्वश्री अॅड.व्यंकटराव बेद्रे, एस.आर.देशमुख (काका), प्रा.बी.व्ही. मोतीपवळे, मोईजभाई शेख, अॅड.समद पटेल, अरविंद सोनवणे, चाँदपाशा इनामदार हे मार्गदर्शन करतील. याशिवाय या समितीमध्ये निमंत्रीत कार्यकारीणी सदस्य म्हणून लक्ष्मण कांबळे, विक्रांत गोजमगुंडे, अॅड.दिपक सुळ, सलीम उस्ताद, अशोक भोसले, नरेंद्र अग्रवाल, प्रा.माधवराव गादेकर, गणपतराव बाजूळगे, अशोक गोविंदपुरकर, अभिजीत देशमुख, शहाजी पाटील, अहेमदखाँ पठाण, रविशंकर जाधव, लक्ष्मीकांतअप्पा मंठाळे, रामकिसन मदने, फकरोद्दीन पटेल, शिवाजी जवळगेकर, रमेश बियाणी, दिलीप माने, बाबुअप्पा सोलापुरे, बालाप्रसाद बिदादा, शहाजी पाटील, आर.ई.सानकांबळे, अशोक (गट्टु) अग्रवाल, राम कोंबडे, अॅड.मधुकर राजमाने हे काम पाहणार आहेत. या कार्यकारिणीतील काही पदाधिकारी व विविध सेलचे प्रमुख आणि सदस्यांची लवकरच नियुक्ती करणार येणार असल्याचे ॲङ किरण जाधव यांनी सांगीतले आहे.
------------------------------
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.