संघर्ष समितीने घेतली रेल्वे बोर्डचे समितीचे सदस्य प्रा
भीमाशंकर राचट्टे यांची भेट
संघर्ष समितीने घातले भूमीपुत्रांना साकडे
औसा मुख्तार मणियार
औसा तालुका रेल्वे हक संघर्ष समितीने औशाचे भुमीपुत्र व सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे नूतन सदस्य प्रा भीमाशंकर राचट्टे सर यांची भेट घेऊन त्यांना लातूर ते गुलबर्गा जाणारी रेल्वे लाईन हे औसा लामजना किल्लारी उमरगा आळंद मार्गे जावी व औसा तालुक्याचे भूमिपुत्र या नात्याने लक्ष घालून ही मागणी रेल्वे बोर्ड पर्यंत पोचावी व प्रस्तावित रेल्वे हे मार्ग औसा तालुक्यातुनच जावे यासाठी शक्तीने प्रयत्न करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी अँड शानवाज पटेल , अँड समीयोदीन पटेल , अँड व्हि बी अष्टुरे, सय्यद मुजफरअली ईनामदार, गणेश माळजे , जहुर बागवान ,माजीद काझी ,राजु कसबे ,खुनमीर मुल्ला , बाबा पटेल ,नवाब खादर, आदी उपस्थित होते
रेल के औसा रूट के बारे प्रा भीमाशंकर रचट्टे ने क्या कहा देखें लातूर रिपोर्टर की यह खबर
रेल के औसा रूट के बारे जयश्री उटगे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.