विहिरीतील मोटर काडन्ययासाठी गेलेल्या दोन तरुणाचा गुदमरून मृत्यु

 अलमला






शेख नवाब

अलमला येथील राहुल बिराजदार व शरण बिराजदार  शेतात हरभरा पीकाना पाणी देण्यासाठी गेले असताना थोड्याच वेळात पाणी पूर्ण झाल्या नंतर विहितीतील मोटर काडंयासाठी  विहिरित उतरले मोटर काळतना चीखलात फसले आणि त्यात गुदमरून जागिच मृत्यु झाला गेल्या वर्षी ही असिच घटना घड़ली होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या