नव वर्षानिमीत्त स्थलांरीत शिवभोजन थाळीचे उद्दघाटन
औसा (प्रतिनिधी)दि.१ औसा येथे नव्याने बांधण्यत आलेल्या बस स्थानकासमोरील नगर परिषद व्यापार संकुल गाळा क्रमांक 13 येथे नववर्षारंभ निमीत्त शिवभोजन उद्दघाटण सोहळा संपन्न झाला.
औसा येथील माऊली भोजनालयाच्या संचालीका सुरेखा मोरे यांनी लाॕकडाऊन च्या काळात सुरु केलेले शिवभोजन हे बस स्थानकासमोरील गाळ्यमध्ये सुरु केले. होते परंतू त्या ठिकाणी खाजगी दुकानभाडे परवडणारे नसल्या कारणाने नवीन वर्षा निमीत्त नगर पालिकेच्या गाळ्यामध्ये गाळा क्रमांक 13 मध्ये शिवभोजन थाळी सुरु करण्यात आले आहे.
यावेळी औस नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष जावेद शेख (सर), नगरसेवक गोविंद जाधव, मुजाहीद शेख, सिताराम कोरे(इंजिनियर )चंद्रशेखर हलमडगे (सर)अविनाश टिके,सोनी टायपराटींगचे संचालक नयुम शेख ., भागवत गायकवाड, दिनेश बडुरे (सर)पञकार काशिनाथ सगरे, बालाजी उबाळे, शमशुल काजी , रमेश शिंदे, इत्यादीजन यावेळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.