क्षत्रिय मराठा तालुकाप्रमुख पदी नवनाथ भोसले, व शहर प्रमुखपदी बळी पवार नियुक्त...
औसा प्रतिनिधी /- औसा क्षत्रिय मराठा तालुकाप्रमुख पदी नवनाथ भोसले तर शहर प्रमुख पदी बळी पवार नियुक्ती
करण्यात आली आहे. नियुक्तीचे पत्र क्षत्रिय मराठा जिल्हाप्रमुख गणेश माडजे यांच्या हास्ते प्रदान करण्यात आले या वेळी समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला नवनाथ भोसले यांची औसा तालुका प्रमुखपदी व बळी पवार यांची औसा शहरप्रमुख पदी निवड झाल्याबद्दल औसा तालुक्यासह औसा शहरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच क्षत्रिय मराठा जिल्हाप्रमुख गणेश माडजे. नवनाथ भोसले व ईतर जणांनी आपले मनोगत व्यक्त केले येणाऱ्या काळात मराठा समाजाचे काम जोमाने करून न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहणार आशी ग्वाही नुतन तालुका प्रमुख नवनाथ भोसले यांनी दिली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.