दर्पण दिनानिमित्त लोकमंगल मल्टी को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड बॅंक शाखा औशाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
दर्पण दिनानिमित्त लोकमंगल मल्टी को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड पतसंस्थेच्या शाखा औशाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान
औसा मुखतार मणियार
औसा येथे लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटी लिमिटेड सोलापूर औसा शाखेच्या वतीने माळी कॉप्लेक्स येथे आज दिनांक 7 जानेवारी 2021 गुरुवार रोजी दर्पण दिनानिमित्त औसा पत्रकारांचा लोकमंगल मल्टी कॉपरेटिव पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार रमेश दुरूगकर, म. मुस्लिम कबीर, मजहर पटेल , राम कांबळे, विनायक मोरे, बालाजी उबाळे, आसिफ पटेल, इलियास चौधरी , मुक्तार मणियार, पाशा शेख, विठ्ठल पांचाळ यांचा सत्कार करुन दर्पण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी दत्तात्रय माळी पथसंस्थेचे विभागीय संस्थापक पाटील,शाखा व्यवस्थापक श्रीशैल्य चिंचनसुरे,कॅशियर महाजन, लिपिक घोडके पथसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.