औसा शहरातील प्रवेशद्वारा पैकी आजघडीला फक्त निलंगा वेस हे इतिहास कालीन प्रवेशद्वार शिल्लक राहिले आहे, शहराचा इतिहास कालीन वारसा जपण्यासाठी त्याची दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात यावे, नगराध्यक्ष साहेबांनी विशेष लक्ष द्यावे व लवकरच कामाला सुरुवात करावी अशी मागणी या भागातील नसीर खान यांनी केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.