औसा पत्रकारा तर्फे दर्पण दिन साजरा

 औसा पत्रकारा तर्फे दर्पण दिन साजरा





औसा प्रतिनिधी  मराठी भाषेतून दर्पण या वृत्तपत्राची सुरुवात करून पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त कम्प्यूटर पार्क, औसा येथे दिनांक 6जानेवारी 2019 रोजी सकाळी 11 वाजता औसा पत्रकारांनी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्वश्री रमेश दुरुगकर,काशिनाथ सगरे, डॉ. खलील सिद्दिकी ,राम कांबळे, विनायक मोरे,विठ्ठल पांचाळ ,किशोर जाधव, नदीम सय्यद मुक्तार मणियार आदी मान्यवर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य सेतु नियमाचे पालन करून उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या