अॅड .मुजोबोद्दीन पटेल यांच्या 83 व्या जन्मदिनी रुग्णांना फळ वाटप

 .अॅड .मुजोबोद्दीन पटेल यांच्या 83व्या जन्मदिनी रुग्णांना फळ वाटप












औसा मुखतार मणियार

औसा येथील लातुर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे नेते व औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष कै.अॅड. मुजीबोद्दीन पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त औसा ग्रामिण रुग्णालय येथे रूग्णांना औसा शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने फळ वाटप  करण्यातआले.यावेळी लातुर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री शैल्य उटगे,औसा शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख शकील व औसा ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व यांच्या मार्गदर्शनाखाली औसा शहराचे कै.मुजीबोद्दीन पटेल यांचा आज दि.3 फेब्रुवारी 2021 बुधवार रोजी वाढदिवस साजरा केला.या वाढदिवसाच्या कार्यक्रमात

कॉंग्रेस पक्षाचे  आदम खान पठान कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला,मुज्जमील शेख, अॅड समीयोद्दीन पटेल, अॅड शाहनवाज पटेल, अॅड राजु पटेल, अॅड फैयाज पटेल,माजीद अली काझी, गुलाब शेख,वहीद कुरेशी,शेख शब्बीर,शाम एस भोसले सभापती,सुरेश सुर्यवंशी,अ.हमीद सय्यद,अल्हाज जहीरोद्दीन नांदुरगे,सय्यद अ.खादर आदि व शिवसेनेचे माजी नगरसेविका जयाताई उटगे, लक्ष्मण मुंगळे,औसा ग्रामिण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी व नागरिक व पत्रकार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या