.मु .मुजोबोद्दीन पटेल विचार मंच कैलेंडर चे प्रकाशन
औसा मुखतार मणियार
औसा येथील लातुर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे नेते व औसा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष कै.अॅड. मुजीबोद्दीन पटेल यांच्या जन्मदिनी मुजीबोद्दीन पटेल विचार मंच चे फरवरी ते जनवरी असा आगळा वेगळा कैलेंडर चा प्रकाशन लातुर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष श्री शैल्य उटगे,यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी औसा शहर कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शेख शकील व कार्यक्रमात
कॉंग्रेस पक्षाचे आदम खान पठान कार्यकर्ते खुंदमीर मुल्ला,मुज्जमील शेख, अॅड समीयोद्दीन पटेल, अॅड शाहनवाज पटेल, अॅड राजु पटेल, अॅड फैयाज पटेल,माजीद अली काझी, गुलाब शेख,वहीद कुरेशी,शेख शब्बीर,शाम एस भोसले सभापती,सुरेश सुर्यवंशी,अ.हमीद सय्यद,अल्हाज जहीरोद्दीन नांदुरगे,सय्यद अ.खादर मुस्लिम कबीर आदि व शिवसेनेचे माजी नगरसेविका जयाताई उटगे, लक्ष्मण मुंगळे,मिस्बाह पटेल शेख खाजा, मोहसिन शेख यासर काज़ी औसा शहरातील नागरिक व पत्रकार उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.