मानधन आणि पिकविम्याच्या रक्कमेतून केली प्रवाशांसाठी पाण्याची सोय, वाढदिवसानिमित्त शिक्षकाचा उपक्रम
..........
लातूर जिल्ह्यातील मुरुड हे लातूर मुंबई महामार्गावरील एक मोठी बाजारपेठ असलेले गाव इथं बसस्थानकात प्रवाश्याच्या पिण्याच्या पाण्याची मोठी कमतरता आहे येथील प्रविण पाटील या शिक्षकाने स्वतः च्या वाढदिवसानिमित्त एक लाखापेक्षा जास्त पैसे खर्चून बोअरवेल घेत प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे तर 42 वृक्ष लागवड केली आहे यामुळे गावकऱ्यांसह प्रवाश्यात आनंद व्यक्त केला जात आहे
---------
1
मुरुड हे गाव लातूर मुंबई महामार्गावरील मध्यवर्ती गाव आहे इथं प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे तर बसस्थानक परिसरात घाण व दुर्गंधीचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे पाण्याच्या भीषण टंचाईमूळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठी होती हीच गरज ओळखून येथिल जनता विद्यालयातील सामाजिक कार्याची आवड असलेले कला शिक्षक प्रविण पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसा निमित्ताने शासनाकडून प्राप्त झालेला पीकविमा व NCC चे वार्षिक मानधनातून बसस्थानक परिसरात बोअरवेल घेऊन तिथं प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली या सोबतच 42 वृक्ष लागवड करून बसस्थानक परिसर सुंदर बनवला आहे यासाठी एक लाखापेक्षा सुद्धा जास्त रक्कम खर्च केले आहेत यासोबत प्रविण पाटील यांनी 42 वृक्ष लागवड व संवर्धन केले आहे
बाईट --प्रविण पाटिल, कला शिक्षक
--------
2
मुरुड गावातून मुंबई पुणे आदी महानगराला जास्तीची वाहने जातात प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी बिस्लरी शिवाय पर्याय नव्हता तर इथं हजारोच्या संख्येत शिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी येतात त्यांना पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असे लोकोपयोगी व पर्यावरणपूरक अश्या सामाजिक कार्याची आवड असलेले प्रविण पाटील यांच्या अनोख्या व समाजोपयोगी उपक्रमामुळे साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसानिमित्त बोअरवेल घेतल्यानं प्रवाश्यासह विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय झाली तर बसस्थानक परिसरातील 42 वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन केल्याने परिसर हिरवागार व सावलीचा बनलाय यामुळे एस टी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह प्रवाशी नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे
बाईट :-
1 . जीवन कोलंगडे, नागरिक
2 . खंडेराव उबाळे, नागरिक
3 . विद्यार्थी
4 . पी एच देवकर, वाहतूक नियंत्रक
..........
आज विविध सामाजिक संघटना व्यक्ती अनेक समाजोपयोगी कार्य करत आहेत पण स्वतःच्या वाढदिवसानिमित्त एका शिक्षकाने सर्वसामान्य लोकांना व प्रवाश्याना पाण्याची टंचाई असलेल्या गावातील बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासह सावली निर्माण केली आहे प्रविण पाटील यांचा समाजातील दानशूर नागरिकांनी आदर्श घेतल्यास गाव सुलजाम सुफलाम बनण्यास वेळ लागणार नाही
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.