पंचायत समिती कार्यालय औसा येथे दिव्यांग जणांना सायकल व इतर उपकरनाचे नि शुल्क वितरण सामाजिक अधिकारिता शिबीराचे आयोजन
औसा मुखतार मणियार
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांचे मार्फत पोहोच केलेले साहित्य तालुका स्तरावर औसा पंचायत समिती येथे सामाजिक शिबीराचे आयोजन आज दि.१ फेब्रुवारी २०२१ सोमवार रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती येथे जिल्हा समाज कल्याण अधिकारी लातूर व मान्यवरांच्या उपस्थितीत दिव्यांग जणांना सायकल व इतर उपकरनाचे नि: शुल्क वितरण करण्यात आले.यावेळी या शिबिरात आ.अभिमन्यु पवार, नगराध्यक्ष डॉ अफसर शेख,व उपनगराध्यक्ष अलिशेर कुरेशी,औसा तहसीलदार शोभा पुजारी, पंचायत समिती चे सदस्य व सभापती अर्चना गायकवाड, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ ,आबा लोखंडे, संतोषप्पा मुक्ता, मनसेचे शि्कुमार नागराळे, पंचायत समितीचे पदाधिकारी व नगरसेवक सुनील उटगे,गोवींद जाधव, गोपाळ धानुरे पंचायत समितीचे पदाधिकारी व कर्मचारी औशाचे नागरिक दिव्यांग बाधव व पत्रकार आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.